पहिला पगार | first salary | first payment from YouTube | youtube earning

 पहिला पगार.... 

लहानपणा पासून च आपण ठरवत असतोय, पहिला पगार मिळाला की, मी हे करणार ते करणार व बरीच स्वप्न असतात.

जस जस समजय तेव्हा पासून मला पाककलेत खुपच रुची आहे, मी सहजच 2nd year च्या सुट्टीत YouTube वर विडिओ टाकायच ठरवल व घरी पण सांगितलं, पप्पा म्हणले तुला १५ दिवस सुट्टी असते व नंतर कॉलेज करत कस करणार, मी म्हणलं करतो मी सगळ नीट .व विडिओ करून टाकला व हळूहळू स्वतः च एक छोटस स्वप्न पूर्ण करायच्या दिशेला पाऊल टाकलं, YouTube हे फक्त आवड म्हणून चालू केललं, पण नंतर लॉकडाऊन मुळे मी सतत विडिओ टाकत गेले, 4 November 2020 ला चॅनेल Monetize झालं म्हणजे मी YouTube चा criteria ( 1000 subscribers, 10000 views on channel,4000 watchtime) असतो तो पुर्ण केला व माझं Earning चालू झालं, पण जर views खुप असेल तरच earning चांगल होत असत, मी कधी त्याच विचार नाही केला, एक आवड म्हणून केल. कमीत कमी १०० डॉलर झाले की withdraw करता येतात पैसे, व तो दिवस आला ( २२ जून २०२१) आणि माझा पहिला पगार झाला ☺. 

सगळ्यानी खुप साथ दिली यामुळे हे कमावू शकले यासाठी खुप आभार मानते, तुमचं हे प्रेम असच राहुद्या....!  


YouTube 

 प्रेम,आपुलकी जिव्हाळा - पप्पा

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती


21 Comments

  1. Wow... Congratulations dear.! Keep it up 😇

    ReplyDelete
  2. Abhinandan tuje khup❤️ashich swpan tuji purn krt ja❤️🕊️

    ReplyDelete
  3. Supi feeling भारी ग...अशीच तुझी प्रगती होत राहो 😍❤️😘

    ReplyDelete
  4. Congratulations dear.! Keep it up 😇

    ReplyDelete
  5. Congratulations dear 🎉... happy for you ❣️😘

    ReplyDelete
  6. किती $ झाले ,मला पहिले १२५$ मिळाले होते

    ReplyDelete
  7. I'm happy for you 😍keep it up 🍷🍺

    ReplyDelete
Previous Post Next Post