पावटा भात रेसिपी | पश्चिम महाराष्ट्रातील गावाकडील प्रसिद्ध पावटा भात | वरणा भात | Pavata bhat

पावटा भात रेसिपी | पश्चिम महाराष्ट्रातील गावाकडील प्रसिद्ध पावटा भात | वरणा भात

पश्चिम महाराष्ट्रातील गावाकडील प्रसिद्ध पावटा भात. 
पश्चिम महाराष्ट्रात गावाकडे शेतात पावटा भात किंवा वरणा भात बनवला जातो.
चविष्ट पावटा भात/ वरण्याचा भात कसा बनवायचा ते पाहुयात. व सोबतच नक्की पावटा रस्सा ही करुन पहा.



Ingredients-
rice,lima beans/pawata,oil, cumin seed, garlic, onion, goda masala, garam masala,salt, coriander ,water etc. 

संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

पावटा भातांसोबत बनवा झणझणीत पावटा रस्सा

पावटा हा प्रामुख्याने हिवाळ्यात मिळतो, पावट्याच्या देशी व ४० दिवसाच्या अशा दोन प्रकारच्या शेंगा असतात. देशी शेंगा चवीला जबरदस्त असतात व हिवाळ्यात मिळतात, ४० दिवसाच्या शेंगा वर्षभर चालू असतात. 

1 Comments

Previous Post Next Post