नागपंचमी माहिती | नागपंचमी पुजा व नैवेद्य | Nagpanchami information

नागपंचमी स्पेशल 


श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी चला तर मग आज आपण नागपंचमी विशेष कानोले कसे बनवायचे ते पाहणार आहोत नागपंचमीला नैवेद्य म्हणून कानोले केले जातात. 


गव्हाचे पीठ ,चवीनुसार मीठ ,पाणी कणीक तयार करण्यासाठी व एक चमचा तेल,सारण बनवण्यासाठी एक नारळ ओला, गूळ एक वाटी, वेलची व जायफळ पूड, अर्धा चमचा तूप दोन चमचे.

कृती-
•सगळ्यात आधी नारळ फोडून त्याच्यातील खोबरं मिक्सरला फिरवून घ्यायचं.
•त्यानंतर गॅस वर कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं त्यामध्ये बारीक केलेलं ओलं खोबरं घालायचं एक दोन मिनिट छान परतून घ्यायचे.
•यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत एक वाटी गुळाचा वापर चवीनुसार करायचा आहे त्यानंतर एक तीन ते चार मिनिट गुळ छान विरघळू द्यायचा आहे .याचा पण सारण तयार करणार आहे एक पाच ते सहा मिनिट लागतील सारण तयार होण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड व जायफळ पूड घालायची आहे .
•तुम्ही आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूटस घालू शकता आपलं सारण तयार झालेला आहे, गॅस बंद करायचा आहे व याला थंड होऊ द्यायचे.
•कणीक तयार करण्यासाठी एका पसरट ताटामध्ये  गव्हाचे पीठ घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचा आहे व पाण्याचा वापर करून याला म्हणून घ्यायचा आहे जसा पण चपाती करताना कणीक मिळतो त्याचपद्धतीने पिठ तयार करायचा आहे त्यानंतर एक चमचाभर तेल याला लावून घेऊ कणीक मऊ करून घ्यायचे आहे.
•आता कणकीच्या पण लहान लहान गोळे करणार आहे जसे पुरी साठी करतो त्या आकाराचे एक गोळा आपण लावून घेणार आहे त्यावर आता एक चमचाभर सारण घालायचे व घडी घालायची . 
•अशाच पद्धतीने सर्व कानोले करून घ्यायचे आहेत वयाला एक दहा मिनिट उघडायला ठेवायचं दहा मिनिटानंतर आपले मस्त  कानुले  तयार आहेत
नागपंचमीसाठी चा आपला नाही  नैवेद्य तयार आहे जर तुम्हाला या रेसिपीमध्ये काही शंका असेल तर तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post