नारळी पौर्णिमा विशेष | रक्षाबंधन 2021 | रक्षाबंधन स्पेशल मिठाई | नारळाची वडी | Raksha bandhan wishes, quotes, celebration


नारळी पौर्णिमा विशेष -


ओल्या नारळाची बर्फी नारळी पौर्णिमा जवळ येत आहे, त्यामुळे आपण नारळापासून बनणारा एक विशेष व साधा सोपा पदार्थ पाहणार आहोत.


ओल्या नारळाची बर्फी करण्यासाठी लागणारे साहित्य -

ओल्या नारळाचा कीस दोन वाटी, साखर दीड वाटी, तूप दोन चमचे, दूध किंवा दुधावरची साय अर्धी वाटी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूड किंवा इतर ड्रायफ्रूट ही घालू शकता.




ओल्या खोबऱ्याची बर्फी करायला खूपच सोपे आहे. याला वीस पंचवीस मिनिट लागतात जर तुम्ही ओल्या नारळाची बर्फी सुखी बनवली ,तर ती पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते .

मी आज तुम्हाला ही अशी पंधरा वीस दिवस टिकणारी बर्फी कशी करायची ते या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे ,तर नक्की पहा. जर तुम्ही कच्च्या पाकाची बर्फी बनवले तर ती दोन-तीन दिवसातच तुम्हाला काय खावे लागते. रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा जवळ आलेले आहे .त्यामुळे तुम्ही या सणासाठी हा गोड पदार्थ नक्कीच करू शकता.

नारळाची वडी

टीप - अशी सुकी नारळाची वडी बनवली तर १०-१२ दिवस टिकते हवाबंद डब्यात.


 


Visit my YouTube channel

Post a Comment

Previous Post Next Post