पुरणपोळी | Puran poli recipe | Maharashtrian puran poli

पुरणपोळी | Puran poli recipe | Maharashtrian puran poli


पुरणपोळी हा महाराष्ट्राचा लाडका पदार्थ, आणि त्यात सण म्हणलं कि प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी ही हमखास असतेच म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार  आहोत या, तेलाच्या पुरणपोळी या पारंपरिक पद्धतीने करा मऊ लुसलुशीत तेलाची पोळी .

पुरणपोळी (Maharashtrian puran poli) 

Puran poli is popular in maharashtria. In every festival of maharashtra, we make puran poli & katachi amti.Puran poli is stuffing of puran made by gram dal & jaggary with flavor of sunth Or velchi. & cover is called as kanik made by using wheat flour. Puran poli have 2 type one is roll using flour & second is roll using oil. Roll using oil is taugh but delicious one. For full recipe watch mine video. This video gives you idea to make perfect maharashtrian puran poli.


Ingredients

कणिक

  • 2 वाट्या गव्हाचे पीठ ( २ tsp maida) 
  • 1 चमचा थंड तेल 
  • चवीनुसार मीठ 

पुरण बनवण्यासाठी साहित्य :

  • 1 वाट्या हरभऱ्याची डाळ 
  • 1 वाट्या खिसलेला गूळ 
  •  चमचा सुंठ विलायची पूड 
  •  मीठ 


पोळीपुरण अशी बनवा पुरणपोळी, कधी बिघडणार नाही ( खास टिप्स सहित ) step by step puranpoli recipe

पुरणपोळी बनवताना महत्वपूर्ण  टिप्स :

पुरण पातळ झाल्यास :

पुरण पातळ होण्याची कारणे :

  • डाळ शिजल्यावर डाळीत जास्त पाणी राहिल्यास 
  • उन्हाळ्यात उष्णेतेमुळे देखील पुरण पातळ होऊ शकते 
  • गूळ किंवा साखर जास्त झाल्यामुळे 


यावरती उपाय :

पुरण वाटण्याआधी पातळ वाटले तर अजून परतून घ्यावे. 


पुरण वाटल्यानंतर पातळ वाटतं असेल तर :

पुरणपोळी बनवण्यासाठी वेळ असेल तर : 

  • सर्व पुरण एखाद्या कापडावरती 30 मिनिटांसाठी पसरवून टाकावे. 
  • सर्व पुरण 30 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवावे.
  • वेळ नसेल तर एखाद्या कापडामध्ये पुरण गुंडाळून विडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे जास्त झालेलं पाणी काढून टाकावे. 

पुरण घट्ट झाल्यास :

पुरण घट्ट होण्याची कारणे :

  • पुरण खूप वेळ परतणे. 
  • पुरण खूप वेळ करून ठेवले आणि त्यावर झाकण ठेवले नाही तर ते कोरडे होते. 

यावरती उपाय :

  • पुराणामध्ये 2-3 चमचे गुळवणी टाकून ते मिक्स करून घ्यावे. 
  • थोडेसे साजूक तूप पुराणामध्ये मिक्स करावे. 
  • थोडेसे कोमट दूध पुराणामध्ये मिक्स करावे.


पुरणपोळी / puran poli

कटाची आमटी /katachiAmti

basundi

Subscribe my Youtube channel

Twitter

Home page

Post a Comment

Previous Post Next Post